चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ होईल ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – वाढवण बंदर हे जे.एन्.पी.टी.पेक्षा तीनपट मोठे आहे. तेथे आणखी एक विमानतळ करणार आहोत. तेथे बुलेट ट्रेनही असेल. तिसरी मुंबई अटल सेतूजवळ होईल, तर चौथी मुंबई ही वाढवण बंदराजवळ होणार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केले.