Five Minor Tribals Gang-Raped : झारखंड : ५ अल्पवयीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांकडून बलात्कार !

शिकण्याच्या वयात मुले बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करतात, हे संतापजनक आहे. हे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे द्योतक आहे. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Halal Certification : ‘हलाल प्रमाणपत्र केवळ अन्नापुरते मर्यादित नाही !’ – जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट

सर्वोच्च न्यायालयाने अशा फसव्या आणि खोट्या युक्तीवादाला थारा न देता भारतियांना हलालमुक्त उत्पादने उपलब्ध करून देण्याचा निर्णय द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !

Hindu Puja At Ladle Mashak Dargah : हिंदूंनी महाशिवरात्रीला केली ‘लाडले मशक दर्ग्या’तील शिवलिंगाची पूजा !

कर्नाटक उच्च न्यायालयाने महाशिवरात्रीनिमित्त अलांड येथील ‘लाडले मशक दर्गा संकुला’त असलेल्या राघव चैतन्य शिवलिंगाची पूजा करण्याची हिंदूंना अनुमती दिली. त्यानंतर हिंदूंनी येथे पूजा केली.

US citizenship : ४३ कोटी रुपयांमध्ये घेता येऊ शकते अमेरिकेचे नागरिकत्व !

अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍यांना बाहेर काढण्याची मोहीम चालू केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे.

बेंगळुरू : अल्पवयीन बलात्कार पीडितेवर पोलीस हवालदाराने पुन्हा केला बलात्कार !

कुंपणानेच शेत खाण्याचा हा संतापजनक प्रकार होय. अशा पोलिसांना फाशीची शिक्षाच केली पाहिजे !

Mamta On Prayagraj Mahakumbh : ‘१४४ वर्षांनंतर महाकुंभ होत नाही !’

देशातील कोणत्याच ज्योतिषाने किंवा साधू-संतांनी यावर आक्षेप घेतलेला नसतांना मुसलमानप्रेमी ममता बॅनर्जी यांनाच असे का वाटत आहे, हे वेगळे सांगायला नको !

प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

व्यक्ती गंगामातेची आरती भावपूर्ण करत असल्याने गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होतात. गंगामातेची आरती भावपूर्ण केल्यास वातावरणात त्रासदायक स्पंदने न रहाता चैतन्य प्रवाहित होते.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक सर्वच नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेसंदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’