Prayagraj Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यातील ‘कलाग्राम’मध्ये रात्री १२ वाजेपर्यंत हिंदी चित्रपटांच्या गाण्यांसह ऑर्केस्ट्रा !
महाकुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी असा प्रकार केला गेला का, याचे अन्वेषण करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
महाकुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी असा प्रकार केला गेला का, याचे अन्वेषण करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
तीर्थराज प्रयागराज येथे २६ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वाची सांगता झाली. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या पर्वामध्ये तब्बल ६६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगम आणि गंगा नदीमध्ये अनन्य श्रद्धेने स्नान केले.
राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना आणि ज्यांच्या नावावरून जिल्ह्याचे नाव आहे, त्यांची, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची अपकीर्ती करणार्याच्या विरोधात पोलिसांकडून स्वत:हून कारवाई न होणे, हे लज्जास्पद नव्हे का ?
तेलंगाणा सरकारने तेलुगु भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा शेजारील राज्य तमिळनाडू राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करत आहे; कारण या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा दावा होत आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजता ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच अन्य मंत्रीही उपस्थित रहाणार आहेत.
स्वारगेट बसस्थानकामध्ये परगावी जाणार्या तरुणीला गाडीत बसवून देतो, असे गोड बोलून आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही गाडीमध्ये बसवले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पहाटे ५.३० वाजता घडली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात युक्रेनमधील खनिजांवरून करार केला जात असतांना पुतिन यांनी हे आवाहन केले आहे.
हिंदूंना आता मार खाण्याची सवय झाल्याने अशा घटना थांबण्याऐवजी चालूच आहेत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
धर्मांध मुसलमानांची हिंदुद्वेषी मानसिकता नष्ट करण्यासाठी चीन ज्याप्रमाणे त्यांना सुधारगृहात डांबून ठेवतो, तसा प्रयत्न करण्याची कुणी या घटनेवरून मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
द्रमुक सरकार हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांचा कोट्यवधी रुपयांचा देवनिधी अन्य कामांसाठी खर्च करत आहे. मंदिरांची डागडुजी करणे किंवा अन्य व्यवस्था सुरळीत करणे यांकडे लक्ष न देता मशिदींवर मात्र उधळपट्टी करत आहे. हे तमिळनाडूतील हिंदूंच्या लक्षात कधी येणार ?