शिवोपासना कशी करावी ?

शिवाला दुधाचा अभिषेक करावा; कारण दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते.

त्रिशूळाची उत्पत्ती कशी झाली ?

भगवान शंकर यांना आपण भोलेनाथ म्हणतो; कारण ते पटकन् भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात.

महादेवाला त्रिपुंड्र का लावतात ?

शिवशंकराच्या पूजेत भक्तगण आवर्जून त्रिपुंड्र लावतात. शिवपिंडीवर नेहमीच त्रिपुंड्र पहायला मिळते. त्रिपुंड्रातील प्रत्येक ओळीचा एक अर्थ आहे.

शिवलिंगांची माहिती आणि त्यांचे विविध प्रकार

स्फटिक शिवलिंग घरात योग्य दिशेस आणि स्थानास ठेवून त्याच्यावर योग्य मंत्रोच्चार अन् पूजाविधी केल्यास, हे स्फटिक शिवलिंग पुष्कळ सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करेल अन् ते अधिक मात्रेत लाभदायक ठरेल.

विभूती एक रहस्य, शक्ती आणि तिचे महत्त्व !

विभूती अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण होते. भस्म आणि विभूती एक आहे, असे अनेक जणांचे म्हणणे आहे.

संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !

हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !

पाकिस्तानमधील हिंदूंची बाजू घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करणारे हिंदुद्रोही नेहरू !

आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

महाशिवरात्री व्रताची फलश्रुती

शंकर पार्वतीला म्हणतो, ‘‘हे देवी, माझा जो भक्त शिवरात्रीचे उपोषण करतो त्याला दिव्य गणत्व प्राप्त होऊन सर्व भोग भोगून तो मोक्षाला जातो.’’