भारताचा रशिया आणि अमेरिका यांच्याविषयीचा धाडसी निर्णय !
जगात रशियाला अत्यंत संवेदनशील तंत्रज्ञान पुरवणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा दुसर्या क्रमांकाचा देश बनला आहे. चीन नंतर भारत रशियाला ‘मायक्रोचिप्स’, ‘सर्किट्स’ आणि ‘मशीन टूल्स’ (यंत्रसामुग्री) यांचा सर्वाधिक पुरवठा करतो.