काँग्रेसची पाकिस्‍तानी राजवट जाणा ! 

फलक प्रसिद्धीकरता

शिमला (हिमाचल प्रदेश) येथील संजौली मशिदीचे ३ बेकायदेशीर मजले पाडण्‍याचा आदेश दिल्‍यानंतर गेल्‍या ४ मासांत त्‍यानुसार कारवाई झालेली नाही. त्‍यामुळे  देवभूमी संघर्ष समितीने ‘बेकायदेशीर बांधकाम १५ दिवसांत पाडले नाही, तर मोठे आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी दिली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Shimla Masjid Dispute : १५ दिवसांत बेकायदेशीर बांधकाम पाडले नाही, तर मोठे आंदोलन करणार ! – नागरिकांची चेतावणी

          https://sanatanprabhat.org/marathi/886081.html