हे भारत सरकारला स्वतःला का करता येत नाही ?
बांगलादेशातील शांततापूर्ण निदर्शनांमध्ये हिंदूंचे नेतृत्व करणारे ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांना कारागृहात पाठवणे अन्यायकारक असून त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणीही होसबाळे यांनी केली.
बांगलादेशातील शांततापूर्ण निदर्शनांमध्ये हिंदूंचे नेतृत्व करणारे ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांना कारागृहात पाठवणे अन्यायकारक असून त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणीही होसबाळे यांनी केली.
पुष्कळ नामस्मरण करून सूक्ष्मदृष्टी कमावली, तर मनाची सूक्ष्मता साधून दुसर्याच्या मनाचा कल कुणीकडे आहे, हे सहज कळू शकते, म्हणजे संतांना ओळखता येते. तेव्हा तुम्ही पुष्कळ नामस्मरण करा.
‘तुला मायकल हवा’, असे म्हणत ५ अज्ञातांनी मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर ४ डिसेंबर या दिवशी सकाळी जीवघेणे आक्रमण केले. आस्कावाडा, मांद्रे येथील मठाजवळ ही थरारक घटना घडली.
सरकारने पेडणे येथे ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडणे येथील जनता सज्ज झाली आहे. ‘सनबर्न’ महोत्सवाच्या विरोधात मी जनतेसमवेत रहाणार आहे, अशी चेतावणी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे.
‘पूर्व पाकिस्तानचा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी युद्धाची आवश्यकता भासली, तर विजयाची खात्री देऊ शकता का ?’, असा सरळ प्रश्न पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल माणेकशॉ यांना विचारला.
भारतातील उद्योगसमूहांवर दबाव आणून देशाच्या विकासात अडथळा आणू पहाणार्या ‘डीप स्टेट’ला सरकारने धडा शिकवायला हवा !
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी (५.१२.२०२४) या दिवशी पू. संदीप आळशी यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता पुढे दिली आहे.
‘मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी (५.१२.२०२४) या दिवशी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन येथे दिले आहे.
‘पूर्वी भारतात १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जात. त्यांमध्ये ‘संगीत’ कलेच्या माध्यमातून अनेक जीव साधनाही करत. संगीत हे ईश्वराला भावपूर्वक आळवण्याचे माध्यम होते…
थंडीची तीव्रता अल्प झाल्यामुळे येथे ढगाळ आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे. कांदा, तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.