रामनाथी आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांच्याकडून उपचार घेतांना लक्षात आलेली सूत्रे !
‘१८.८.२०२४ या दिवशी मला होणार्या उष्णतेच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा मला काही सूत्रे शिकायला मिळाली. ती सूत्रे, तसेच इतर वेळी समाजातील काही आधुनिक वैद्यांकडून उपचार घेतांना लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.