देवगड समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारी कर्नाटक येथील नौका मत्स्य विभागाने पकडली
देवगड समुद्र किनार्यापासून १२ वाव सागरी अंतरात अनधिकृतपणे मासेमारी करणारी मलपी, कर्नाटक येथील एक अतीजलद यांत्रिक नौका (हायस्पीड बोट) २ डिसेंबरला रात्री ११ वाजता मत्स्य विभागाने पकडली.
हिंदूंना खरा इतिहास समजणे आवश्यकच आहे !
हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महासंचालकांना पत्र लिहून देहलीच्या जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे अवशेष मशिदीच्या पायर्यांमध्ये वापरण्यात आले आहेत, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.
दैनिक सनातन प्रभातच्या वाचनाने धर्मावरील आघातांविषयी जागृती आणि सतर्कता निर्माण होणे !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुखपृष्ठावर उजव्या बाजूच्या कोपर्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार प्रकाशित केलेले असतात. त्यांच्या नियमित वाचनाने बौद्धिक क्षमतेमध्ये प्रचंड वाढ होते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’ला संरक्षित स्मारक घोषित करण्यास ‘बफर झोन’चा अडथळा
जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन पिलर’ किंवा ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यास ‘बफर झोन’चा अडथळा येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
संपादकीय : ‘संभल’ के चल !
सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ हा कायदा रहित करावाच आणि मंदिरांच्या पुनर्उभारणीच्या कार्याला गती द्यावी. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत प्रत्येक हिंदूसाठी ‘संभल’के चल’ची स्थिती असेल, हे निश्चित !
संपादकीय : खलिस्तान्यांचा अंत कधी ?
खलिस्तानी आतंकवाद आताच नष्ट केला नाही, तर त्याची विषारी फळे भारतातील अनेक पिढ्यांना भोगावी लागतील !
सत्तरी तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बैलाची अवैध वाहतूक रोखली
बजरंग दलाच्या सत्तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी वाळपई पोलिसांच्या सहकार्याने ३ डिसेंबरच्या रात्री गोव्यातून कर्नाटकमध्ये होणारी बैलाची अवैध वाहतूक रोखली आहे.
‘टक्केवारी’ची कीड !
सुसंस्कारांच्या पायावर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीची इमारत कधीच उभी रहाणार नाही, उलट त्यात गुणवत्ता आणि कौशल्य यांची कसोटी निर्माण होईल. तीच भारताला विकसित करील, हेच खरे !
विद्यार्थ्यांना गीतेतील तत्त्वज्ञान शिकवण्याविषयी गुजरात उच्च न्यायालयाचा दृष्टीकोन !
न्यायमूर्ती म्हणाले, ‘गीता धर्मनिरपेक्षता, नैतिकता, संस्कृती आणि विज्ञान हे तटस्थपणे शिकवते. त्याला धर्माचे रूप देण्याएवढे मर्यादित स्वरूप देणे चुकीचे ठरेल. गीता शिकवणे, हा धार्मिक पक्षपात नाही. यात कुठलेही धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन होत नाही.’