अभिनेता सलमान खान याच्या चित्रीकरणस्थळी घुसून धमकी देणारा कह्यात !
मागील अनेक दिवस गुंड लॉरेन्स बिश्नोई सलमान खान याला धमकी देत आहे.
मागील अनेक दिवस गुंड लॉरेन्स बिश्नोई सलमान खान याला धमकी देत आहे.
भगव्या वातावरणात आणि संतांच्या वंदनीय उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात ५ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले.
आसामच्या भाजप सरकारने उपाहारगृहात गोमांसावर बंदी घातल्यावर आमदार हाफिज रफिकुल इस्लाम यांची टीका !
आता बार्नियर यांना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडे त्यागपत्र द्यावे लागणार आहे. फ्रान्सच्या ६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव संमत झाल्याने सरकार कोसळले आहे.
या देशात कुणी कुठेही घर खरेदी करू शकतो किंवा कुणी कुणालाही घर विकू शकतो; मात्र सामाजिक स्थितीचा विचार करणे आता आवश्यक आहे. अशा प्रकारचा विरोध का करावा लागत आहे, याचेही चिंतन देशात होणे आवश्यक आहे !
एका आतंकवाद्याला भारतीय लोकशाहीतील न्यायव्यवस्था अशा प्रकारची याचिका करण्यासाठी अनुमती देते किंवा अधिकार देते, यातून ते कसे चुकीचे आहे, हे लक्षात येते !
१३० घरे आणि २० हिंदु मंदिरांची तोडफोड
२०० हिंदु कुटुंबांचे पलायन
यातून भविष्यात चीन संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिक तैनात करून त्यावर स्वतःचे नियंत्रण मिळवून ते गिळंकृत करेल, यात शंका नाही. त्यापूर्वी भारताने कृती करणे आवश्यक आहे !
महफुज आलम बांगलादेशाच्या विद्यार्थी चळवळीचा एक प्रमुख सदस्य आहे.
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आर्.एल्.पी.चे) खासदार हनुमान बेनीवाल यांनी लोकसभेत देहली-मुंबई द्रुतगती मार्गावरील त्रुटी सांगितल्या. या महामार्गावर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. एकट्या दौसामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.