मध्यप्रदेशमध्ये महंमद हुसेन याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर केला बलात्कार !

मध्यप्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथील एक हिंदु तरुणी विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळाच्या माध्यमातून महंमद हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली. या मुसलमान तरुणाने तो हिंदु असून त्याचे नाव राहुल असल्याचे तिला सांगितले.

Protests For Bangladeshi Hindus : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्यचारांच्या निषेधार्थ चेन्नई (तमिळनाडू) येथे आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्यचाराच्या निषेधार्थ ‘बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांसाठी बचाव पथका’च्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन आयोजित करण्यात आले. एकाच वेळी सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आले.

Yogi On Bangladesh Sambhal & Ayodhya : बाबरने जे अयोध्येत केले, तेच संभलमध्ये झाले, तेच बांगलादेशात होत आहे !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती

B’desh Retd Lt Gen Jahangir Alam : (म्हणे) ‘बांगलादेशात नाही, तर भारतात संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पाठवा !’

बांगलादेशी किती उन्मत्त झाले आहेत, हे लक्षात येते ! ‘हिंदूंच्या रक्षणासाठी पाकिस्तानला चिरडू न शकणारा भारत बांगलादेशाला, तरी चिरडणार का ?’ असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

Bangladesh’s Muhammad Yunus : खटल्यांची सुनावणी पूर्ण झाल्यावर भारताकडे शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करणार – महंमद युनूस, बांगलादेश

बांगलादेशात सध्या हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात महंमद युनूस यांच्यावर भारतात गुन्हे नोंदवून त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली पाहिजे !

Assam Beef Ban : आसामममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजप सरकारचा स्तुत्य निर्णय !

शिकवणीवर्गातील शिक्षिकेच्या मारहाणीमुळे गंभीर घायाळ मुलीचे प्राण वाचले !

शिकवणीवर्गातील शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे गंभीर घायाळ झालेली दीपिका पटेल (वय १० वर्षे) वाचली आहे.

‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !

भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पहिल्यांदाच ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त झोपडपट्टीचे सर्वेक्षण आणि नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

अखिल भारतीय हिंदु सेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ (गुरु) यांचे निधन ! 

‘एक निष्ठावान आणि प्रयत्नवादी आदर्श हरपला. त्यांना श्रद्धांजली ! श्रीराम !’ अशा शब्दांत प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼच पर्याय !

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्‍या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’