पी.एम्.आर्.डी.ए.ची अनधिकृत बांधकामावर कारवाई !
आचारसंहिता संपताच प्रशासनाने या बांधकामावर कारवाई केली आहे. नोटीस देऊनही बांधकाम चालू ठेवल्यास गुन्हे नोंद केले जात आहेत.
आचारसंहिता संपताच प्रशासनाने या बांधकामावर कारवाई केली आहे. नोटीस देऊनही बांधकाम चालू ठेवल्यास गुन्हे नोंद केले जात आहेत.
बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या, आतंकवाद्यांच्या कारवाया यांमुळे सामान्य नागरिकांसाठी असुरक्षित बनलेले पुणे
रक्ताचे नमुने पालटून पुरावे नष्ट करण्यासाठी ‘ससून’मधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना किती रक्कम दिली जाणार होती ? याचे अन्वेषण करायचे आहे.
एके दिवशी त्यांना साक्षात् दत्तगुरूंनी स्वप्न दृष्टांताद्वारे सांगितले, ‘आता तुला माझ्या सेवेसाठी वाडीला येण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः तिथे येतो’, असे सांगून ज्वलंत निखारा दाखवून ‘हे माझे ठिकाण’, असे सांगून श्री दत्तगुरु अंतर्धान पावले.
मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवली पाहिजे ! साधना केल्याने मनुष्याच्या वृत्तीमध्ये पालट होतो, हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे !
पीडित मुलीने शाळेच्या प्राध्यापिकेला गैरप्रकारांची माहिती दिली होती; परंतु तिने मुलीला ‘याविषयी घरी सांगू नकोस’, असे बजावले होते.
राज कुंद्रा ४ डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला उपस्थित नव्हते. ईडीने त्यांना दुसर्यांदा समन्स पाठवले होते. आता ईडी त्यांना तिसरे समन्स पाठवण्याची शक्यता आहे.
सांगली येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धरणे आंदोलन !
पू. भूषण स्वामी पुढे म्हणाले, ‘‘श्री क्षेत्र सज्जनगड येथील दैनंदिन महाप्रसाद, तसेच श्री समर्थ कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ‘सांप्रदायिक भिक्षा दौरा’ आयोजित करण्यात येतो.
राज्यात बदल्याचे राजकारण दिसणार नाही, तर पालट घडवणारे राजकारण असेल. हे सरकार पारदर्शकपणे आणि गतीशीलतेने जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वास महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.