कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या संपर्कात आहे ! – Khalistani Terrorist Pannun

आतंकवादी कारवाया करणार्‍या संघटनेवर भारताने बंदी घातलेली असतांना तिच्या प्रमुखाशी संबंध ठेवणारे कॅनडाचे पंतप्रधान भारतविरोधी आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

Bahraich Violence Arrest : बहराइच (उत्तरप्रदेश) येथील दंगलीत हिंदु तरुणाची हत्‍या करणार्‍या ५ मुसलमानांना अटक

चकमकीत २ जण घायाळ

Canada PM’s Unabashed Acceptance : पुरावे नसतांना आम्ही भारतावर आरोप केले ! – जस्टिन ट्रुडो

कॅनडाच्या प्रकरणी भारताने आरंभीपासून रोखठोक भूमिका घेतल्यानेच आज कॅनडा नरमला आहे. त्यामुळे अशांना गांधीगिरीची भाषा नव्हे, तर जी भाषा समजते, त्या भाषेत सांगावे लागते, हे सिद्ध होते !

Bihar Police Crime : अडीच क्‍विंटल गांजा पकडला; मात्र केवळ ७० किलोची नोंद करून उर्वरित तस्‍करांना विकला !

बिहारमधील पोलिसांची ‘कर्तबगारी’ !

कॅनडातील खलिस्‍तानी फुटीरतावादी कारवायांमुळे हिंदु समुदाय घाबरला आहे ! – Canada MP Chandra Arya

कॅनडातील भारतवंशीय हिंदु खासदार चंद्रा आर्य यांचे विधान

MP High Court : आरोपीने महिन्‍यातून २ वेळा पोलीस ठाण्‍यात जाऊन राष्‍ट्रध्‍वजाला ‘सॅल्‍युट’ करून २१ वेळा ‘भारतमाता की जय’ म्‍हणावे !

‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या फैझान याला जामीन देतांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अट !

Badruddin Ajmal On New Parliament : नव्या संसद भवनाची भूमी ‘वक्फ बार्डा’ची !

भविष्यात ‘हा देश ‘वक्फ बार्डा’च्या भूमीवर उभा आहे’, असे म्हटल्यास आणि काँग्रेससह सर्व हिंदुविरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिल्यास आश्‍चर्य वाटू नये !

CAA For Bangladeshi Hindus : १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ या कालावधीमध्‍ये बांगलादेशातून भारतात आलेल्‍यांना नागरिकत्‍व मिळणार !

यानंतर भारतात आलेल्‍यांना देशाबाहेर काढण्‍यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?

Uttarakhand On Thook Jihad : खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकल्‍यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होणार !  

उत्तराखंडमधील भाजप सरकारचा निर्णय ! नुसताच दंड नाही, तर कारावासाचीही शिक्षा होणे आवश्‍यक आहे !

Vandalising Telangana Temple : झाकीर नाईक याचे व्‍हिडिओ पाहून निर्माण झालेल्‍या हिंदुद्वेषातून मंदिरात केली तोडफोड !

पसार झाकीर नाईक याच्‍यामुळे हिंदुविरोधी कारवाया वाढत असतील, तर त्‍याच्‍या मुसक्‍या आवळून त्‍याला भारतात आणून त्‍याला शिक्षा करण्‍यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?