श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूंत चरबीचे तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करा !
कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून तत्परतेने कारवाई केव्हा करणार ?
कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून तत्परतेने कारवाई केव्हा करणार ?
तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या पंचामृतामध्ये नपुंसकत्व निर्माण करणारी औषधे मिसळली जात असल्याचा आरोप तमिळ चित्रपट दिग्दर्शक मोहन जी. यांनी केला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान असलेले तब्बल २ सहस्र ७५० सीसीटीव्ही कॅमेरे शहरात गर्दीचे ठिकाण, महत्त्वाचे चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणी बसवले जाणार आहेत.
जिल्ह्यातील रावेर येथे एका घरात काही लोक भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांच्या साहाय्याने ‘ऑनलाईन गेम अॅप’ सिद्ध करायचे आणि लोकांना पैशांचे आमीष दाखवून हा खेळ खेळण्यास सांगायचे.
शाळेत श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र लावण्यावर बंदी घालणारा शिक्षण विभाग शाळेत साजर्या करण्यात येणार्या ईदच्या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !
मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले.
ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘गुलशन फाऊंडेशन’च्या प्रतिनिधीने वक्फ विधेयकाचे समर्थन करणारे वक्तव्य केले. त्या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना विरोध केला.
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील वाहनतळ, पायरी मार्ग, तसेच गडाच्या पाठीमागील बाजूस कचर्याचे ढिगारे साठले आहेत.
पुणे रेल्वेस्थानकात ‘सचिन पॅकिंग’ या करार पद्धतीने काम करणार्या आस्थापनकडून पार्सल सेवा पुरवली जाते. वाहनानुसार पार्सलचे जी.एस्.टी.सह किती रुपये भाडे आकारण्यात येईल, याचे दरपत्रक लावलेले आहे.