सापाड (जिल्हा ठाणे) येथील ग्रामस्थांकडून पोस्ट प्रसारित !
सापाड (जिल्हा ठाणे) – ‘मुसलमान रोहिंगे, बांगलादेशी भाडोत्री आणि देशद्रोही आतंकवादी फेरीवाल्यांना सापाड गावात प्रवेशबंदी’, अशा आशयाची पोस्ट ‘आम्ही सापाडकर, ग्रामस्थ मंडळ, सापाड’ यांच्याकडून सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहे. ‘वरील स्वरूपाच्या फेरीवाल्यांनी जर गावात प्रवेश केला, तर त्यांना चांगल्या प्रकारे फोडण्यात (चोप देण्यात) येईल’, अशी चेतावणीही ग्रामस्थांनी दिली आहे.
‘Mu$|!m Rohingyas, Bangladeshi infiltrators, and anti-national terrorist hawkers banned from entering the village’
Notice circulated by the villagers of Sapad (District Thane)
Congratulations to the Dharmarakshaks of Sapad, who are actively opposing infiltrators and… pic.twitter.com/JMkQG0KAFC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 26, 2024
संपादकीय भूमिकाघुसखोर आणि आतंकवादी यांना प्रखर विरोध करण्यासाठी कृतीशील होणार्या सापाड येथील धर्मरक्षकांचे अभिनंदन ! सर्वच गावे आणि शहरे येथेही अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यास घुसखोरी आणि आतंकवाद यांना चाप बसेल ! |

हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न