सनातन संस्थेच्या वतीने नोएडा (उत्तरप्रदेश) येथे पितृपक्षानिमित्त प्रवचन पार पडले !
पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते. श्राद्धामुळे पूर्वजांच्या इच्छा तृप्त होऊन त्यांना सद्गती मिळते.
पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते. श्राद्धामुळे पूर्वजांच्या इच्छा तृप्त होऊन त्यांना सद्गती मिळते.
पितृपक्षातील (भाद्रपद मासातील) अमावास्येला हे नाव आहे. या तिथीला कुळातील सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करतात. वर्षभरात नेहमी आणि पितृपक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही…
हिंदूंचे बलीदान हे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे धार्मिक नरसंहाराचे उदाहरण होय. हिंदूंचा हा नरसंहार ज्यूंच्या नरसंहारापेक्षा २ सहस्र पटींनी अधिक आहे.
कोणतेही विज्ञापन करण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु धर्माचाच वापर केला जातो, हे संतापजनक ! हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे !
हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे ! अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्या बकर्यांविषयी आला आहे का ?
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म. याचा भाव अत्यंत कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणारा आहे.
श्राद्धादि कर्माला विरोध करावयाचा, त्यामागील भूमिकेकडे दुर्लक्ष करावयाचे आणि निरनिराळे स्मरणदिन, जयंती साजर्या करण्यात उत्साहाने सहभागी व्हायचे, हा कोणता बुद्धीवाद ?
‘ज्या लिंगदेहांना पुनर्जन्मासाठी काही कालावधी आहे, तसेच काही कर्मदोषांमुळे काही काळापुरते अडकलेले लिंगदेह ज्या लोकात तात्पुरत्या स्वरूपात वास करतात, त्या सूक्ष्म लोकाला ‘पितरलोक’, असे म्हणतात.
भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांनी पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधीचा त्यांच्यावर, तसेच श्राद्धविधीतील घटकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.