चंद्रपूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकाला अटक

संदीप देवीदास खांडेकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी पसार आहेत. चौघांनी पीडितेला लग्नाचे आणि पैशांचे आमीष देत वेगवेगळ्या दिवशी, पीडिता घरी एकटीच असतांना बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.

विधी आणि न्‍याय विभागाच्‍या विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे ८ महिन्‍यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांचे रुग्‍णांसाठी अर्थसाहाय्‍य !

या कक्षाद्वारे मागील ८ महिन्‍यांमध्‍ये विविध गंभीर आजारांवरील  शस्‍त्रक्रियांचा समावेश आहे. त्‍यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब नागरिकांनी घ्‍यावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Ganesh mandap attacked by fanatics : उत्तरप्रदेशमध्‍ये ‘अल्ला हू अकबर’च्‍या घोषणा देत धर्मांधांकडून गणेश मंडपावर आक्रमण !

धर्मांधांवर पोलीस, प्रशासन, सरकार, न्‍यायालय आदी कुणाचाच धाक नसल्‍याने ते उघडपणे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात. सरकारने अशांच्‍या घरांवर तात्‍काळ बुलडोझर चालवण्‍याचे धाडस दाखवावे, असेच हिंदूंना वाटते !

Mohini Tomar : कासगंज (उत्तरप्रदेश) येथे कालव्‍यात सापडला अधिवक्‍त्‍या मोहिनी तोमर यांचा मृतदेह !

हिंदूंना न्‍याय मिळावा, यासाठी स्‍वत:चे प्राण धोक्‍यात घालून लढणार्‍या महिला अधिवक्‍त्‍यांची हत्‍या होणे, ही स्‍थिती १०० कोटी हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद !

Protest Against Illegal Shimla Mosque : मशीद पाडण्‍याची मागणी करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार, अनेक हिंदू घायाळ !

हिमाचल प्रदेशची सत्ता असलेल्‍या काँग्रेस सरकारच्‍या पोलिसांचा बेकायदेशीर मशिदीवर नाही, तर हिंदूंवर दडपशाहीचा अवलंब !

Karnataka CM Siddaramaiah : (म्‍हणे) ‘मंदिराच्‍या विकासाचे काम वेळेत पूर्ण न झाल्‍यास कारवाई केली जाईल !’ – मुख्‍यमंत्री सिद्धारामय्‍या

हिंदुद्वेषी सिद्धरामय्‍या यांना मंदिराच्‍या विकासाची काळजी कधीपासून होऊ लागली ? त्‍यांना त्‍याविषयी खरोखरंच काळजी असेल, तर त्‍यांनी प्रथम कर्नाटकातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ते भक्‍तांच्‍या हाती सोपवले पाहिजे !

RBI Imposes Penalties On Banks : एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या बँकांना २ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड !

नियमांचे उल्लंघन केल्‍याच्‍या प्रकरणी आर्.बी.आय.ने एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या बँकांना दंड ठोठावला. एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या दोन्‍ही बँका खासगी क्षेत्रातील मोठ्या बँका आहेत.

Ex-Home Minister’s Confession : मी गृहमंत्री असतांना मला श्रीनगरमधील लाल चौकात जाण्‍याची भीती वाटत होती ! – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

शिंदे यांची ही स्‍वीकृती म्‍हणजे काँग्रेसच्‍या ५५ वर्षांच्‍या सत्तेच्‍या कारकीर्दीतील तिच्‍या पराभूत मानसिकतेची पोचपावतीच होय ! कणखर मनाचे नव्‍हे, तर असे नेभळट गृहमंत्री मिळणे, हे जनतेचे दुर्दैव !

Islamic Activist Majid Freeman Jailed : लेस्‍टर (ब्रिटन) येथे हिंदुविरोधी दंगल भडकवणारा माजिद फ्रीमन याला कारावास

२२ आठवड्यांची शिक्षा देऊन काय उपयोग ? त्‍यानंतर तो बाहेर येऊन हिंदुविरोधी कारवायाच करणार ! अशांना आजन्‍म कारागृहात डांबणे आवश्‍यक !

Bangladeshi Fatwa On Durga Pooja : नमाजाच्‍या ५ मिनिटे आधी मंदिरातील पूजा आणि ध्‍वनीक्षेपक बंद करा ! – महंमद जहांगीर आलम चौधरी, गृहमंत्रालय, बांगलादेश

भविष्‍यात बांगलादेशात ‘मंदिरांना टाळे ठोका’, ‘पूजा-अर्चा बंद करा’ आणि पुढे ‘हिंदूंनी धर्मांतर करावे’, असे फतवे निघाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !