रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम परिसरातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती !

श्री सिद्धिविनायक माझ्याकडे प्रेमाने पहात होता. ‘हिंदु राष्ट्र लवकरच येणार आहे’, असा आशीर्वाद तो मला आणि सर्व साधकांना देत होता. नंतर माझा भाव जागृत झाला आणि मी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.’

सध्याच्या एका प्रसिद्ध गायकांनी गायलेले आणि मूळ गायकांनी गायलेले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे गीत ऐकतांना साधिकेने केलेला तुलनात्मक अभ्यास !

‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे कुसुमाग्रजांनी लिहिलेले दोन गायकांनी गायलेले हे गाणे ऐकल्यावर त्या संदर्भात माझा झालेला तुलनात्मक अभ्यास पुढे दिला आहे.

श्री गणेशचतुर्थीनिमित्त अध्यात्मप्रचार आणि श्री गणेशपूजन करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

प्रवचनाच्या आधी नकारात्मक विचार येणे, श्री गणेशाला प्रार्थना केल्यावर नकारात्मक विचार उणावून प्रचार करता येणे आणि प्रवचनाच्या ठिकाणी श्री गणेशाचे अस्तित्व जाणवणे

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कोणत्याही परिस्थितीत नदीतच करण्यावर सकल हिंदु समाज ठाम !

प्रशासन असे हिंदु धर्मद्रोही निर्णय अन्य धर्मियांविषयी घेते का ? 
प्रशासन हिंदूंच्या धार्मिक भावना न दुखावता आणि धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी पर्याय का काढत नाही ?

माझगाव (मुंबई) येथील ‘एंजॉय ग्रुप’ने गणेशोत्सवात साकारला ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा !

माझगावमधील अंजीरवाडी येथील ‘एंजॉय ग्रुप’ या तरुणांच्या समूहाने एकत्रित येत या वर्षी गणेशोत्सव मंडळात ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा सादर केला आहे.

ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अधिवक्ता राहुल पाटकर यांची वाशी पोलीस ठाण्यात तक्रार !

नवी मुंबईमधील वाशी येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ‘धोब्याचे ऐकून स्वतःच्या पत्नीला घराबाहेर काढणार्‍या श्रीराम तुमचा कसा आदर्श असू शकतो ?’ असे म्हणणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अधिवक्ता राहुल पाटकर यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा केल्यास, श्री गणेशाची कृपा संपादन करता येईल ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

कोथरूड येथील ‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि. कंपनी’च्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश विनायक कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरले जात आहे ! – शरद पोंक्षे

‘‘ज्या क्षणी आपण ४९ टक्क्यांवर आलो, त्या क्षणी आपला देश संपेल; पण घाबरू नका, हे काही शक्य नाही. निसर्गाने ज्याला बनवले आहे, त्याला कुणी संपवू शकत नाही; परंतु ‘अखंड सावध असावे’, असे समर्थ म्हणतात.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी रुपयांचा अपहार

पेंढारी याने २१२ वखार पावत्यांवरील सुमारे सव्वा सहा लाख रुपये वखार भाडे भरलेच नाही. खोटा ‘यूटीआय’ क्रमांक देऊन महामंडळाच्या अधिकोषात पैसे जमा झाल्याची माहिती दिली.

(म्हणे) ‘भारतीय लोकशाही ही इराक आणि सीरिया यांच्यासारखी !’

जर भारतीय लोकशाही इराक आणि सीरिया यांसारखी असती, तर राहुल गांधी असे बोलू धजावले असते का ? अशांना राष्ट्रघातकी घोषित करून अटक झाली पाहिजे !