Tajikistan Hijab Ban : मुसलमान देश ताजिकिस्तानमध्ये हिजाबवर देशव्यापी बंदी !
कट्टरतावादावर लगाम आणण्यासाठी उचलले कठोर पाऊल
कट्टरतावादावर लगाम आणण्यासाठी उचलले कठोर पाऊल
या वेळी दोघांमध्ये दोन्ही देशांतील परस्पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि सुरक्षा या सूत्रांवर चर्चा झाली.
ज्ञानवापीच्या परिसरात असलेल्या व्यासजी तळघराच्या छतावर नमाजपठणासाठी मुसलमानांना प्रवेश बंद करण्याची आणि तळघर दुरुस्त करण्याची हिंदूंची मागणी करणारी याचिका वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने फेटाळली.
त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायायलीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सरकारने प्रथम मदरसांना पुरवण्यात येणारे अनुदान बंद करून त्यांना त्यांना टाळे ठोकणे आवश्यक !
केवळ धाडी घालणे नव्हे, तर खलिस्तानवाद मोडून काढणे अपेक्षित आहे !
डॉक्टरांचे आंदोलन हाताबाहेर गेल्यानंतर ममता बॅनर्जी प्रकरण निवळण्यासाठी त्यागपत्राची भूमिका घेत आहेत, हे भारतीय नागरिक जाणून आहेत !
मुख्यमंत्री कार्यालयात न जाण्याची आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी न करण्याची अट
सीमेवर हिंसा होत असतांना द्विपक्षीय संबंधांवर त्याचा परिणाम होतो. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी चालू आहेत. सीमावादावर तोडगा निघाला, तर दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील.
गुजरातच्या सुरतनंतर आता वडोदरामध्ये तणाव !
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावरून विरोध !