गाझीपूर (उत्तरप्रदेश) – प्रयागराज-बलिया पॅसेंजरवर गाझीपूर येथे दगडफेक झाल्याची घटना १० सप्टेंबरला घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दानिश अंसारी, सोनू कुमार आणि आकाश कुमार या तिघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायायलीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यांनी येतील रेल्वे रुळावर ३ मीटर लांबीचे अडथळेही ठेवले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > Ghazipur Stone Pelting On Train : प्रयागराज-बलिया पॅसेंजरवर गाझीपूर येथे दगडफेक : ३ जणांना अटक
Ghazipur Stone Pelting On Train : प्रयागराज-बलिया पॅसेंजरवर गाझीपूर येथे दगडफेक : ३ जणांना अटक
नूतन लेख
- वायनाडमध्ये निसर्गाचा कोप आणि केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश !
- प्रा. वेलिंगकर यांची उच्च न्यायालयात धाव : अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
- Police in Mahakumbh : मद्य आणि मांसाहार करणार्या पोलिसांची महाकुंभमध्ये नियुक्ती करणार नाही !
- Organizing Kumbh : उत्तरप्रदेश सरकारकडून ‘कुंभ शिखर परिषदां’चे आयोजन !
- Sri Siddhivinayak Temple Tila : श्रीसिद्धिविनायक मंदिरात येणार्या प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार आशीर्वादाचा भगवा टिळा !
- Zameer Ahmed : (म्हणे) ‘अल्लाने मनात आणले, तर केंद्र सरकार कोसळेल !’