मंदिरांच्या सहस्रो एकर भूमीवर अतिक्रमण ! – अनुप जयस्वाल, सचिव, देवस्थान सेवा समिती, विदर्भ, महाराष्ट्र

मंदिरांच्या भूमी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले.

देवपूजेतील सामुग्रींमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

धार्मिक कृतींच्या संदर्भातील ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटील यांचा मोठा वाटा ! – गृहमंत्री

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. नागपूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटलांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

प्रभासक्षेत्र सोमनाथ !

सोमनाथ येथे भालका तीर्थ मंदिर आहे. येथेच व्याधाचा बाण श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्या जवळ देहोत्सर्ग तीर्थ आहे.

नवी मुंबईतील ‘अखिल भारतीय बंजारा सेवा संघा’ला दिलेला भूखंड परत करण्याचे सुतोवाच !

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना मिळालेल्या अवैध भूखंडाचे प्रकरण

‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) समजून घ्या !

आपल्याच भारतीय नागरिकांमध्ये देशद्रोही विचार भरून त्यांनाच भारताच्या विरोधात उभे करून अंतर्गत युद्धाकडे देशाला नेणे, हे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र आहे.

गणेशोत्सवाच्या काळात राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार यांच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करा !

गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनच्या आश्रमाची वास्तूरचना अद्भुत,  प्रशंसनीय, वैज्ञानिक आणि कलात्मक आहे. अशी सात्त्विक वास्तूरचना अन्यत्र कुठेही पहाण्यात आली नाही.’

पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे गाऊया यशोगान ।

श्रावण कृष्ण चतुर्दशी (१.९.२०२४) या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे.त्यांना विनम्र अभिवादन करून काव्य श्रद्धांजली वाहूया

भक्त

जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त. ज्या ठिकाणी स्वाभाविक विरक्ती सिद्ध झाली, तो भक्त.