स्थानिक हिंदूंनी केली मुसलमानाचे घर आणि दुकान यांची तोडफोड

हल्द्वानी (उत्तराखंड) : येथे नूर बक्श नावाच्या मुसलमानाने एका हिंदु महिलेच्या घरी जाऊन असभ्य वर्तन केल्यावरून स्थानिक हिंदूंनी नूर याचे घर आणि दुकान यांची तोडफोड केली. पीडित महिला नूर याच्या मांस विक्रीच्या दुकानात काम करते. पोलिसांनी नूर बक्श याला कह्यात घेऊन त्याची चौकशी चालू केली आहे, तर प्रशासनाने केलेल्या चौकशीत नूर याचे घर अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला प्रशासनाकडून टाळे ठोकण्यात आले आहे.
Bihar Conversion : बिहारमध्ये मिशनरींकडून हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न !
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !