Emergency Movie Controversy : आणीबाणीवर आधारित ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर जबलपूर उच्च न्यायालयाची बंदी !
भारतात काँग्रेसने घोषित केलेली आणीबाणी हा काळा इतिहास आहे. त्यामुळे हे सत्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी भाजप सरकारनेच पावले उचलणे आवश्यक आहे !
भारतात काँग्रेसने घोषित केलेली आणीबाणी हा काळा इतिहास आहे. त्यामुळे हे सत्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी भाजप सरकारनेच पावले उचलणे आवश्यक आहे !
अशा राष्ट्रद्रोही वेबसिरीजवर बंदी का घालण्यात येत नाही ? सरकार अशा प्रकरणात नेहमीच कचखाऊ भूमिका घेत असते, असेच जनतेला वाटते !
धर्मांध मुले लहानपणीच अशी असतील, तर ती मोठेपणी आणखी काय करतात, हे समोर येतच असते ! अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
गुजरात उच्च न्यायालयाचा ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘दिव्य भास्कर’ यांना आदेश
याविषयी महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !
जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने ‘अहिल्यानगर’, असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यासारखी विकृती निर्माण होणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम !
एकत्रित मिरवणुकींमुळे व्ययाची (खर्चाची) बचत होते. संघटितपणा वाढतो. यंदाच्या मिरवणुकींमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ढोल-ताशा पथक, आदिवासी परंपरेची झलक असलेला रथ असणार आहे.
अशा प्रकरणांमुळे ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे होण्याऐवजी ‘भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला भारत’ अशीच प्रतिमा निर्माण होत आहे. हे पालटण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती असणे आवश्यक !
हिंदूंच्या ऐन सणाच्या वेळी केल्या जाणार्या संपामुळे हिंदूंना धर्मपालनास अडथळे येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !