
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या सितारगंजमध्ये एका ४ वर्षीय हिंदु मुलीवर तिच्याच शाळेत शिकणार्या अल्पवयीन मुसलमान मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या मुलांचे वय अनुक्रमे ९ वर्षे, ११ वर्षे आणि १४ वर्षे आहे. पोलिसांनी यांतील दोघांना अटक केली आहे, तर एक पसार आहे.
Minor Mu$|!m boys gang rape a 4-year-old Hindu girl in Uttarakhand
👉 Be assured that the pseudo-secular political parties and intellectuals will have absolutely no say on such a heinous incident.
👉 If fanatical children are involved in rapes, imagine the extent they would… pic.twitter.com/Tp5cdvWmbm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 4, 2024
या मुलांना ही मुलगी एकटी सापडल्याने त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती मृत झाल्याचे समजून तेथून पळ काढला. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, त्यांची मुलगी सकाळी ८ वाजता शाळेत गेली होती. २-३ घंट्यांनी ती रडत घरी आली. महिलेने त्याला रडण्याचे कारण विचारले असता तिने शाळेतील ३ मुलांनी केलेल्या कृतीविषयी सांगितले. महिलेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.
संपादकीय भूमिका
|
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !