Terrorist Attacks in Pakistan : पाकिस्तानमध्ये यावर्षी आतापर्यंत झाली ३२५ आतंकवादी आक्रमणे !

पाकने जे पेरले, तेच त्याच्या देशात उगवले आहे ! याच आतंकवादामुळे पाकचे ४ तुकडे होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातून पाक अजूनही धडा घेत नाही. त्यामुळे त्याचा आत्मघात निश्‍चित आहे !

प.पू. संतोष कोळी तथा बाळ महाराज यांना पाकिस्तानमधून धमकी आल्याप्रकरणी त्यांना संरक्षण द्या ! – अखिल भारत हिंदु महासभा

अशी मागणी का करावी लागते ?  पोलिसांना ते लक्षात का येत नाही ?

हिरण्यकेशी (जिल्हा कोल्हापूर) नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने १३ आंदोलकांच्या नदीत उड्या !

ज्यांच्यामुळे नदी प्रदूषित होते, त्यांच्यावर काही कारवाई न करून प्रदूषण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी नेमके कुणासाठी काम करतात ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे !

प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय सांगणार्‍या समितीचा दीड वर्षे अहवालच नाही !

महापालिका मूर्तीकारांवरील गुन्हे मागे घेणार का ? गुन्हे मागे न घेतल्यामुळे मूर्तीकारांचे खच्चीकरण होणार आणि भक्तांचीही गैरसोय होणार ! त्यांच्यासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चारचाकीने महिलेला उडवले !; आरोपीला जामीन संमत !…

मालाडमध्ये पुन्हा एकदा एका आलीशान चारचाकीने एका निष्पाप २७ वर्षीय महिलेचा जीव घेतला आहे. चालकाने महिलेला धडक दिली आणि मग तिला दुभाजकापर्यंत फरफटत नेले.

Bangladesh Crisis Pak N US Connection : आंदोलनाच्या नेत्यांनी कतारमध्ये पाकिस्तानी आणि अमेरिकी अधिकारी यांची घेतली होती भेट !

अमेरिका आणि पाकिस्तान भारताचेही शत्रूच आहेत. त्यामुळे भारताने या देशांत कारवाया करणे आवश्यक आहे. आक्रमण हेच बचावाचे प्रमुख शस्त्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

Israel Hamas War : इस्रायली सैन्‍याने केलेल्‍या आक्रमणात हमासचे ८ आतंकवादी ठार !

इस्रायल आणि हमास यांच्‍यात युद्ध चालू होऊन तब्‍बल ११ महिने पूर्ण होत आले आहेत. तरी ते थांबण्‍याऐवजी त्‍याचा कालावधी वाढतच चालला आहे.

CM Yogi On Bulldozer Action : बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी हवी ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

‘पुढील निवडणुकीनंतर राज्यातील सर्व बुलडोझर गोरखपूरच्या (मुख्यमंत्र्यांच्या  मतदारसंघाच्या) दिशेने फिरतील’ या अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया !

Saudi China Stopped Pakistani Investment : आर्थिक दिवाळखोर पाकिस्‍तानमधील गुंतवणूक सौदी अरेबिया आणि चीन यांनी रोखली !

चीन आणि सौदी अरेबिया यांनी पाकिस्‍तानमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचे मान्‍य केले होते; मात्र पाकिस्‍तानचे आर्थिक दिवाळे वाजल्‍यामुळे त्‍यांनी गुंतवणूक रोखून धरली आहे.

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर केलेल्‍या आक्रमणात ५१ जण ठार, तर २७१ जण घायाळ

या आक्रमणानंतर पोल्‍टावामध्‍ये ३ दिवसांचा दुखवटा घोषित करण्‍यात आला आहे.