वाघोली (पुणे) येथील गाडे कुटुंबियांकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना सुवर्ण राखी अर्पण !

या वेळी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरि चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, गाडे कुटुंबीय, तसेच आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आणि वारकरी भाविक उपस्थित होते.

भाजप महिला पदाधिकार्‍यांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम !

महाराष्ट्रात प्रथमच भल्या पहाटे ‘वृत्तपत्र वितरण केंद्रा’वर येऊन वृत्तपत्र विक्रेता बांधवांना राखी बांधण्याचा स्तुत्य उपक्रम सौ. शिंदे यांनी स्वत:च्या पदाधिकार्‍यांसह साजरा केला.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिला सैनिकाला महिलेने विमानात केली मारहाण !

क्षुल्लक कारणावरून हाणामारी करणार्‍या महिला हा समाजाचा संयम संपत चालल्याचे लक्षण ! समाजाचे मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक !

संपादकीय : पुस्तकांत काय आहे ?

मदरशांमध्ये दिले जाणारे हिंदु आणि राष्ट्र द्वेषी शिक्षण पहाता देशभरातील सर्वच मदरशांची चौकशी करण्याचे धाडसी पाऊल सरकारने उचलावे !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना भेडसावणारा ‘मुडा’ भूमी घोटाळा !

अधिवक्ता अब्राहम त्यांच्यासह प्रदीप आणि स्नेहामयी कृष्णा यांनी केलेला अर्ज, त्यासंदर्भात झालेली जनहित याचिका आणि इतर निकालपत्रे लक्षात घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यास अनुमती दिली.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे !

‘११.०६.२०२४ या दिवशी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी (वय ८९ वर्षे) यांचा संत सन्मान सोहळा झाला. तो भावसोहळा पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व !

आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. ‘आपण खरोखर चांगले नाही’, असे आपल्याला कळत असतांनासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूरीचे आहे.

भारताचार्य पू. सु.ग. शेवडे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. आबांच्या संतसन्मान सोहळ्याला सूक्ष्मातून अनेक संत उपस्थित आहेत आणि सोहळा कोणत्या तरी उच्च लोकात चालू आहे’, असे मला वाटले.

सर्व प्रकारचे भेद विसरून ‘हिंदु’ या नात्याने संघटित होण्याचा भांडुपकरांचा निर्धार !

आपला धर्म, संस्कृती, आपली भूमी आणि आपली माणसे यांचे रक्षण करण्यासाठी सर्व भेद विसरून हिंदु म्हणून संघटित होण्याचा निर्धार येथे समस्त भांडुपकर हिंदूंनी येथे केला.

स्वामी विवेकानंद यांचे तरुणांना कार्यप्रवण करण्याविषयीचे विचार

लोखंड जोवर तापून लाल झालेले आहे, तोवर त्याच्यावर घणाचे घाव घाला. आळशासारखे बसून काम होणार नाही. मत्सर आणि अहंकार यांना कायमचे दूर करा. या आणि आपल्या सार्‍या शक्तीनिशी कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष कर्मक्षेत्रात उतरा.