बेंगळुरू येथे ‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेची कोलकाता येथील महिला डॉक्टरची हत्या करणार्‍याला फाशी देण्याची मागणी 

‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेने कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येचा निषेध करत आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली.

छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालय उडवण्याची धमकी !

वारंवार बाँबच्या मिळणार्‍या धमक्या हा पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !

येरवडा (पुणे) खुल्या कारागृहातून बंदीवान पसार !

बंदीवान पसार होतो, यातून कारागृह प्रशासनाचे अधिकारी झोपलेले असतात का ?

आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी !

बदलापूर प्रकरण ! बदलापूर – येथील ३ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीची चौकशी करायची असून अधिक अन्वेषणाची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. बदलापूर येथील आंदोलन पूर्वनियोजित ! – पोलिसांची माहिती बदलापूर – येथे २० ऑगस्ट … Read more

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, तक्रार पेटी, सुरक्षा समिती आदींची उपाययोजना !

लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मुळात समाजाची नैतिकता सुधारणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी दशेपासून नैतिकतेचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये ते शिक्षण सरकारने चालू करावे !

बहिण लाडकी असेल, तर तिच्या अत्याचाराची वेळ येऊ देऊ नका ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुणा महिलेवर दुर्दैवाने अत्याचार झालाच, तर तिला न्याय मिळेल, हे पहाणे आपले कर्तव्य नाही का ? बहिणींना पैसे देऊन स्वतःचा प्रचार करण्यापेक्षा त्या सुरक्षित आहेत, ही भावना निर्माण करणे आवश्यक !’’

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना !; मुलीच्या पोटातून केसांचा गुंता काढला !…

तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी श्रद्धाच्या वडिलांनी ‘श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे.

वर्तमानातील स्वार्थी राजकारणी !

‘राजकारणी’ शब्दाचा अर्थ आहे ‘मुत्सद्दी’; पण कलियुगातील हल्लीचे राजकारणी राष्ट्र किंवा धर्म यांच्यासाठी मुत्सद्देगिरी न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतात !’ 

असा विचार पसरवणार्‍यांना कारागृहात टाका !

‘भारताचीही परिस्थिती बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासारखी आहे. बांगलादेशामध्ये झाले, तसेच आंदोलन भारतातही होऊ शकते’, असे विधान ‘भारतीय किसान युनियन’चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत …

पुणे महापालिकेकडून ‘मोबाईल विसर्जन टाक्यां’विषयी पुनर्विचाराची शक्यता !

या उपक्रमावर सर्व स्तरांतून टीका झाल्यामुळे आणि गेल्या वर्षी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुणे महानगरपालिका या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी फिरत्या विसर्जन टाक्यांच्या वापरावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.