भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण विश्व उत्पन्न करून ते चालवणारा विधाता, हिंदु धर्माचे केंद्र मनुष्य असणे आणि नवविधाभक्ती अन् त्यांचे महत्त्व’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सरकारने ‘राष्ट्रीय सुट्टी’ घोषित करण्याविषयीची मोहीम

या मोहिमेला प्रत्येक भारतीय नागरिकाने मत देऊन पाठिंबा द्यावा. यासाठी www.voteforshivajijayanti.com अथवा www.shivajimaharajfoundation.com या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर मत नोंदवता येईल.

प्रेमळ आणि गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या पू. (कै.) श्रीमती सौदामिनी कैमलआजी (वय ८२ वर्षे) !

पू. (कै.) कैमलआजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अल्प वेळाच भेटल्या होत्या; मात्र प.पू. गुरुदेवांनी पू. अम्मांना साधनेविषयी जे सांगितले, ते पू. अम्मांच्या मनात खोलवर रुजले होते. प.पू. गुरुदेव हे पू. अम्मांचे केंद्रबिंदू होते.

प्रेमभाव असणार्‍या बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. अर्चना लिमये (वय ६५ वर्षे) !

‘लिमयेकाकू स्वत:साठी साहित्य विकत घेतांना आठवणीने भ्रमणभाष करून ‘बेळगाव सेवाकेंद्रासाठी काही हवे का ?’, असे विचारत असत. काकू सेवाकेंद्रातील साधकांसाठी काही वेळा जेवणाचा डबा पाठवत असत.

महावितरण आस्थापनात कार्यरत असतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) यांनी केलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न !

कार्यालयातील कर्मचारी किंवा काही हिंदुत्वनिष्ठ ग्राहक यांचा अध्यात्माकडे कल असेल, तर त्यांना मी ‘अध्यात्म आणि साधना’ यांविषयी सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थित रहाण्यासाठी उद्युक्त करतो. त्यांच्यापैकी काही जणांनी गुरुपौर्णिमेच्या सेवेमध्ये सहभाग घेतला होता.

भारत आणि पाश्चात्त्य देश यांचा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकन स्त्रीला उत्तर दिले, ‘‘तुमच्याकडे केवळ आई सोडून इतर स्त्रियांना पत्नीसमान मानले जाते, तर भारतात केवळ पत्नी वगळता इतर स्त्रियांना मातेसमान मानले जाते.’’

सात्त्विकतेची ओढ असणारी सानपाडा (नवी मुंबई) येथील चि. प्रणिका रोहित केणी (वय दीड वर्ष) !

चि. प्रणिका दुपारच्या वेळेत रडत असेल, तर तिचे आजोबा (श्री. रवींद्र केणी) तिला देवघरात नेऊन देवघरातील देवतांची चित्रे दाखवतात. देवतांच्या चित्रांकडे बघत ती शांत होते. अन्य वेळी ती रडत असतांना मी ‘श्रीरामाचा पाळणा’ म्हणते, तेव्हाही ती शांत होते.

भारतीय संगीतातील ताल आणि पाश्चात्त्य संगीतातील ताल यांत जाणवलेला भेद

पाश्चात्त्य संगीतातील तालपद्धत, म्हणजे ‘मूळ मात्रेपासून (उत्पत्तीपासून) लांब नेणे, म्हणजे मायेकडे नेणे’, असेही म्हणू शकतो. आसुरी शक्तींनी याची रचना तशीच केली आहे. या तालपद्धतीत गाणे कुठूनही उचलता येते, म्हणजे गायनास कुठूनही प्रारंभ करता येतो.

कु. सुप्रिया जठार यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे देवीच्या रूपात दर्शन होणे

नवरात्रातील भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आपण देवीचे विराट रूप अनुभवायचे आहे’, असे सांगितले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानंतर सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भावजागृतीचा प्रयोग !

२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव सोहळा झाला.