
पुणे – येथून नवी देहली येथे जाणार्या विमानात महिला प्रवाशाने जागेवर दुसरा प्रवासी बसल्याच्या कारणावरून ‘सी.आय.एस्.एफ्.’च्या (‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’च्या) महिलेला मारहाण केली. यामुळे महिला सैनिकाच्या हाताला दुखापत झाली.
पुणे विमानतळावर ही घटना घडली. या प्रकरणी सुरेखा सिंह हिच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. संबंधित प्रवासी विमानातून उतरत नाही, तोपर्यंत विमानाचे उड्डाण न करण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतल्याने विमानाच्या उडाणाला विलंब झाला.
संपादकीय भूमिकाक्षुल्लक कारणावरून हाणामारी करणार्या महिला हा समाजाचा संयम संपत चालल्याचे लक्षण ! समाजाचे मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !