राखी अर्पण करण्याचे तिसरे वर्ष !

पुणे – रक्षाबंधनानिमित्त १९ ऑगस्टला वाघोली येथील गाडे कुटुंबियांकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना २ तोळ्यांची सुवर्ण राखी अर्पण करण्यात आली. गाडे कुटुंबियांचे माऊलींस सुवर्ण राखी अर्पण करण्याचे हे तिसरे वर्ष आहे.
या वेळी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरि चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, गाडे कुटुंबीय, तसेच आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर इत्यादी मान्यवर आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !