स्वामी विवेकानंद यांचे तरुणांना कार्यप्रवण करण्याविषयीचे विचार

स्वामी विवेकानंद

लोखंड जोवर तापून लाल झालेले आहे, तोवर त्याच्यावर घणाचे घाव घाला. आळशासारखे बसून काम होणार नाही. मत्सर आणि अहंकार यांना कायमचे दूर करा. या आणि आपल्या सार्‍या शक्तीनिशी कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष कर्मक्षेत्रात उतरा. बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी भगवान मार्ग दाखवतील.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)