पनवेल येथे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

खांदा वसाहतीतील सोहळ्यात हिंदुत्वनिष्ठ कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त जोशी यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्र-धर्म म्हणजे काय, राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती आपली कर्तव्ये कोणती आणि त्यांचे पालन कसे करावे, यावर मार्गदर्शन केले.

सनातनच्या साधिका श्रीमती आदिती देवल यांच्या संदर्भात स्वप्नातून मिळालेले ज्ञान

श्रीमती देवल यांच्यात साधनेची तीव्र तळमळ होती. या तीव्र तळमळीला त्यांनी परिपूर्ण त्यागाची जोड दिली होती

मुंबई, नवी मुंबई येथे अनेक जिज्ञासूंनी घेतला सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचा लाभ ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग सुलभ होईल ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालय मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने माहीम, विलेपार्ले आणि खारघर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. तीनही ठिकाणी ५०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. माहीम येथे उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि हिंदु … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या यवतमाळ येथील सौ. शांताबाई घोंगडे (वय ६४ वर्षे) !

लग्नाच्या दिवशी दुप्पट पाहुणे आल्याचे पाहून ताण येणे, प्रार्थना केल्यावर हनुमंताने एका मुलाच्या रूपात येऊन जेवण मागणे आणि जेवल्यानंतर आशीर्वाद देऊन निघून जाणे.

विविध सेवांच्या माध्यमातून गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे) !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेत आहोत. यातील काही भाग आपण २२ जुलै या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.   

भाव, भक्ती अन् श्रद्धा असलेल्या आनंदीताई तळमळीने साधना करिती ।

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांचा नुकताच ५५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी केलेली कविता पुढे दिली आहे.

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री ज्वालामुखीदेवीचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील शक्तिपीठ श्री ज्वालामुखीदेवीचे २२ जुलै २०२४ या दिवशी भावपूर्ण दर्शन घेतले.

रामनाथी आश्रमातील आगाशीतून निसर्गाकडे पहातांना कु. अपाला औंधकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासंदर्भात स्फुरलेले विचार

‘निसर्ग एवढा सुंदर आहे, तर त्या निसर्गाची निर्मिती करणारा भगवंत किती सुंदर असेल !’ असे वाटून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनमोहक रूप डोळ्यांसमोर येऊन स्तब्ध होणे..

श्री. रामचंद्र पांगुळ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पू. गुरुनाथ दाभोलकर यांचे आशीर्वाद लाभणे

पू. दाभोलकरकाका यांच्या कळकळीच्या प्रार्थनेमुळे श्रीकृष्ण आशीर्वाद देत असल्याचे साधकाला जाणवले, त्या वेळी माझीही पुष्कळ भावजागृती झाली.