Mumbai HC Permitted ‘Hamare Barah’ : ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती !
कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.
कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.
कमलाशिले मंदिरात रात्री उशिरा २ चोरट्यांनी मंदिराच्या कुंपणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या परिसरात बांधलेल्या ३ गायींची चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान झाल्याविषयी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यास तैवानचे अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
शिक्षणात साधना हा विषय अंतर्भूत न केल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तीही कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ शकत नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! यातून शिक्षणात साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित होते !
भारताचे कॅनडाला प्रत्युत्तर ! खलिस्तानी आतंकवाद्यांनी ‘कनिष्क’ विमानावर केलेल्या आक्रमणातील मृतांसाठी कॅनेडात श्रद्धांजली सभेचे आयोजन !
हिंदु सहिष्णु आहेत. यामुळेच हे लोक हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारचे विधान करू धजावतात; या उलट अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी अशी विधाने केली, तर थेट ‘सर तन से जुदा’चा फतवा काढला जातो !
गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही तर होत नाहीच आणि गोवंशियांच्या हत्या रोखणार्यांवर आक्रमणे होतात, हे संतापजनक !
आखाती देशांसह मध्य-पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून त्याचा परिणाम सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेवरही झाला आहे.
वारंवार अशा धमक्या देणारे इमेल पाठवून त्या खोट्या असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या लक्षात असल्यास काही ठरावीक काळानंतर पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.
भारतीय वंशाच्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी ६ मासांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे.