झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी आणि कोपरगाव येथे निवासी नायब तहसीलदार यांना निवेदन

आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथे नगर परिषदेत प्रशांत तराळ आणि पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे.

Murder Of  Satyanarayan Gurjar : धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत रा.स्व. संघाच्या वृद्ध स्वयंसेवकाचा मृत्यू

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आता तोंड का उघडत नाहीत ?

Urbanisation leads To Temperature : शहरीकरणामुळे भारतातील १४० हून अधिक शहरांच्या तापमानात ६० टक्के वाढ !

वाढते शहरीकरण धोकादायकच ! तापमानातील वाढ पहाता सरकारने यावर तत्परतेने उपाययोजना राबवणे आवश्यक !

Surbhi Khatun Arrested : गुदाशयात १ किलो सोने लपवून तस्करी करणार्‍या सुरभी खातून या हवाईसुंदरीला अटक !

‘एअर इंडिया’ विमानाच्या हवाईसुंदरीला १ किलो सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल मंदिरात हनुमान द्वाराजवळ आढळले तळघर !

खोलीत एक देवीची साडेतीन फूट उंचीची मूर्ती, तसेच अन्य मूर्ती सापडल्या आहेत. देवीची मूर्ती १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Madhubani  Maulavi Rapes Minor : मधुबानी (बिहार) येथे मदरशातील मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

आधुनिकीकरणाच्या नावाखाली मदरशांना लाखो रुपयांचे अनुदान देणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार हे आता तरी मदरशांचे हे वास्तव लक्षात घेतील का ?

 Drug Shortage In America : अमेरिकेत औषधांचा तुटवडा : ३२३ औषधांच्या किमती वाढल्या !

अमेरिकेतील औषध तुटवड्याच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय औषध निर्माता आस्थापनांना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

भारतीय न्यायालयांत ‘रोमन न्यायदेवते’ऐवजी ‘भारतीय न्यायदेवते’ची प्रतिमा हवी !

देशाच्या स्वतंत्र्यानंतर अद्यापपर्यंत दास्यत्वाचे प्रतीक जोपासले जाणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

देशात उष्णतेमुळे ६५ जणांचा मृत्यू !

देशात उष्णतेच्या लाटेमुळे ६ राज्यांत आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यांतील सर्वाधिक ४४ लोकांचा मृत्यू बिहारमध्ये झाला आहे. यानंतर ओडिशातील राउरकेलामध्ये १०, राजस्थानमध्ये ५, झारखंडमध्ये ४, तर उत्तरप्रदेश आणि देहली येथे  प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.