Delhi Rape : देहलीत रिक्षाचालक महंमद ओमरने २५ वर्षांच्या महिलेवर केला बलात्कार !

महिलांसाठी देशाची राजधानी असुरक्षित असणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

RBI Brings Back Gold : ब्रिटनमधील सेंट्रल बँकेत अनेक वर्षे असलेले १०० टनांहून अधिक सोने रिझव्हॅ बँकेने पुन्हा भारतात आणले !

भविष्यात देशातील वित्तीय स्थिरता कायम राखण्यासाठी रिझर्व्ह बँक देशाच्या तिजोरीत सोन्याचे प्रमाण वाढवत आहे.

Azerbaijan Supports Pakistan : (म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार उपाय शोधावेत !’ – अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहुन बायरामोव

भारताने आर्मेनियाला पाठिंबा दिल्याने अझरबैजान अप्रसन्न !

Hindu Student Beaten : बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

स्वतःच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात कायदा हातात घेणारे हिंदूंच्या धार्मिक भावना मात्र सर्रास दुखावत असतात, हे लक्षात घ्या !

MP Love Jihad : आबिद खानने विवाह ठरलेल्या एका हिंदु युवतीच्या कुटुंबियांना केली अमानुष मारहाण !

अशोक नगर (मध्यप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’ !

Railway Stations Developed like Airports : देशातील १ सहस्र ३०० रेल्वे स्थानकांचा विमानतळांप्रमाणे केला जात आहे विकास !

देशभरातील १ सहस्र ३०० हून अधिक रेल्वे स्थानके पुनर्विकास आणि ‘अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट स्कीम’ यांतर्गत विकसित केली जात आहेत.

China Deploys fighter Jets : चीनने सिक्किमजवळील सीमेवर पुन्हा तैनात केली अत्याधुनिक लढाऊ विमाने !

चीन विश्‍वासघातकी आणि धूर्त असल्याने त्याच्याकडून अशी कृती होणे अनपेक्षित नाही. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने सदैव सतर्क रहाणेच आवश्यक आहे !

Air India Flight Delay : ८ घंटे उड्डाणाला विलंब झाल्याने एअर इंडियाच्या विमानात अनेक प्रवासी बेशुद्ध

विमानातील वातानुकूलित यंत्रणा होती बंद

Bombay HC : योग्य वेळी अटक न केल्याने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहूल चोक्सी परदेशात पळाले ! – मुंबई उच्च न्यायालय

नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहूल चोक्सी यांना अन्वेषण यंत्रणांनी योग्य वेळी अटक केली नाही. त्यामुळे ते परदेशात पळून जाण्यास यशस्वी ठरले, असे बोल मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला सुनावले.

Hush Money Case : अश्‍लील आरोपांच्या प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी !

दोषी सिद्ध झालेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष !