शिकण्याची वृत्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या अकलूज (सोलापूर) येथील चि.सौ.कां. सायली डिंगरे !

सायली ‘सेवेत चुका होतील’, असा विचार न करता धडाडीने सर्व सेवा करत असे. ती ‘चुकांतून शिकून त्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्नरत असे.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे मनातील पूर्वग्रहावर मात करून सासर्‍यांची भावपूर्ण सेवा करणार्‍या कोथरूड, पुणे येथील सौ. संगीता संजय लेंभे !

परम पूज्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘देवाण-घेवाण हिशोब संपवणे’, हे अतिशय महत्त्वाचे आहे’, या विचाराने मी माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेले किल्मिष आणि पूर्वग्रह काढू शकले अन् ‘मनापासून त्यांची सेवा करायची’, असे ठरवून सेवा करायला आरंभ केला. 

अनंत कोटी ब्रह्मांड सांभाळणार्‍या देवाप्रमाणे साधकांनीही समष्टी साधना म्हणून आश्रमातील सेवा किंवा संस्थेचे कार्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करायला हवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन …

सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी (वय २८ वर्षे) यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उच्च कोटीचा भाव !

चैत्र कृष्ण अष्टमी (१.५.२०२४) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

विविध प्रसंगांमध्ये प्रार्थना करतांना श्री. रवींद्र बनसोड यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘साधना करतांना आणि व्यावहारिक जीवन जगतांना असंख्य अडचणी येतात. त्या अडचणीतील प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी देवाने आपल्याला एक अनमोल आणि प्रभावी शस्त्र दिले आहे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकामागून एक येणार्‍या निरनिराळ्या विषयांवर संबंधित साधकांना अचूक मार्गदर्शन करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करतांना सांगतात, ‘एकदा अध्यात्माचे ज्ञान झाले की, जगातील सर्व विषयांचे ज्ञान होते. प्रत्येक विषयाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही.