श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने येथील ब्राह्मण संस्था-संघटना यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

प्रोत्साहन मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना विविध पुरस्कार देण्यात येणार ! – फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत

या पुरस्कारासाठी उद्योजकाला स्वतः किंवा त्याच्या वतीने इतर कोणताही उद्योजक किंवा संघटनेला अर्ज करता येईल. निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल.

होमिओपॅथीविषयी लोकांमध्ये सकारात्मकता रुजवण्यात यश ! – वैद्य शिवाजी मानकर

भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणार्‍या कोकणात होमिओपॅथीचे बीज वैद्य मानकर यांनी रूजवले. दुर्धर आणि जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले.

Nana Insulted Hindus:नाना पटोले यांचे विधान म्हणजे हिंदूंचा अपमान असून त्यांना शिक्षा होणे आवश्यक ! – महंत नारायण गिरी, जुना आखाड्याचे प्रवक्ते

नाना पटोले यांचे विधान मागासलेल्या समाजाचा अपमान आहे. त्यांच्यासारख्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. यांचे वक्तव्य अत्यंत वाईट असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.’’

 Abdul Qureshi Bail: ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहसंस्थापक अब्दुल कुरेशी याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन !

न्यायालयाने म्हटले की, केवळ याचिकाकर्त्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने भा.द.वि. च्या कलम ४३६-अ अंतर्गत दिलेला दिलासा नाकारण्याचे एकमेव कारण मानले जाऊ शकत नाही.

Murder Conspiracy Nupur Rana:  हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येचा कट रचणार्‍या आणखी एकाला बिहारमधून अटक !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचे नेतेच असुरक्षित आहेत, हे वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून समोर आले आहे. त्यामुळे ‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आवई उठवणार्‍यांना आता जाब विचारला पाहिजे !

7 Crores Cash Tempo: आंध्रप्रदेशमध्ये अपघातात टेम्पो उलटल्याने त्यात सापडले ७ कोटी रुपये !

निवडणुकीच्या काळात देशभरात सहस्रो कोटी रुपयांची रोकडे सापडत असून ही लोकशाहीसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे.

भेंडवळ (जिल्हा बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !

विदर्भातील भेंडवळमध्ये ३५० वर्षांपासून पावसाचे भाकीत करण्याची परंपरा आहे. याला ‘घट मांडणी’ असे म्हणतात. या वेळी जूनमध्ये अल्प पाऊस असेल. जुलैमध्ये सर्वसाधारण, तर ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल. सप्टेंबरमध्ये अवकाळीसह बरा पाऊसमान असेल’, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

Cyber Criminals Phone Blocked:केंद्रशासनाने सायबर गुन्हा करणार्‍यांचे २८ सहस्र २०० भ्रमणभाष संच केले ‘ब्लॉक’ !

दूरसंचार विभाग, गृहमंत्रालय आणि राज्य पोलीस सायबर विभाग हे आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत.

Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !  

इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.