‘आध्यात्मिक मानवतावाद आणि आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे इंडोनेशिया या देशातील सात्त्विक आश्रम आणि त्यांचे साधक !

स्वामी श्री. आनंद कृष्णा सिंधी वंशाचे असून इंडोनेशिया हे त्यांचे जन्मस्थान आहे. ते इंडोनेशिया येथील ‘आध्यात्मिक मानवतावाद, तसेच आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक आहेत. त्यांनी विपुल लेखनकार्यही केले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार होत असलेले सनातनच्या ग्रंथनिर्मितीचे कार्य आणि ग्रंथांतील चैतन्यामुळे सर्व स्तरांवर होणारे लाभ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वेगवेगळ्या विषयांवर ५ सहस्र ग्रंथांची निर्मिती करण्याचा संकल्प आहे. या ग्रंथांची, म्हणजे ‘कलियुगातील पाचव्या वेदा’ची निर्मिती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याद्वारे चालू आहे.

साधकांनो, ‘प्रीतीचा महासागर असलेल्या आपल्या गुरुमाऊलीची कृपा अनमोल आहे !’, हे जाणून गुरुमाऊलीप्रती सदैव कृतज्ञ रहा !

‘स्वामी तिन्ही जगाचा गुरुमाऊली विना भिकारी.., त्रैलोक्याचा नाथ माझा पंढरीनाथ..’ असे म्हटले जाते. आपली गुरुमाऊलीही तिन्ही जगाची माऊली आहे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या लेखमालेत त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन देत आहोत.

साधिकेच्या मणक्याचे शस्त्रकर्म होऊनही तिची कंबर आणि पाय यांत वेदना होणे अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तिची प्रकृती सुधारणे

‘१०.१२.२०१९ या दिवशी माझ्या मणक्याचे शस्त्रकर्म झाले, तरीही माझे कंबर आणि पाय सतत दुखत होते…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘सनातन आश्रम म्हणजे या ‘युगातील वैकुंठ’ आहे’, असे मला वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षकांनी स्वतःच्या जीवनात झालेले पालट सांगितल्यामुळे प्रेरणा मिळून कृतीप्रवण झालेले शिबिरार्थी !

‘साधक आणि संत यांच्या माध्यमांतून जीवनाच्या उद्धाराचा मार्ग कसा मिळाला ?’, असे विविध अनुभव प्रशिक्षकांनी सांगितले. हे सांगत असतांना काहींचा भाव जागृत झाला…

Petition In Agra Court : फतेहपूर सिक्रीतील दर्ग्याच्या ठिकाणी मां कामाख्या देवीचे मंदिर !

जगप्रसिद्ध ताजमहाल हे मूळचे हिंदूंचे ‘तेजोमहालय’ नावाचे मंदिर आहे. आता आगर्‍यापासून जवळच असलेल्या फतेहपूर सिक्रीचे प्रकरण समोर आले आहे. फतेहपूर सिक्रीचा दर्गा हे मां कामाख्या देवीचे मूळ गर्भगृह आहे आणि जामा मशीद परिसर हा मूळ मंदिराचा परिसर आहे !

रशियाला उगाचच कुणी डिवचू नये, आमच्याकडचे अणूबाँब नेहमीच सज्ज असतात !

वर्ष १९४५ मध्ये दुसर्‍या महायुद्धात रशियाकडून जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात ९ मे या दिवशी सैन्याचे संचलन आयोजित केले जाते

छत्तीसगडमध्ये चकमकीत १२ नक्षलवादी ठार !

ताज्या चकमकीविषयी बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, ‘‘आमच्या सैनिकांना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठे यश मिळाले आहे.