पूर्व गोदावरी (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अनंतपल्ली येथे एका लॉरीला धडक दिल्याने एक टेम्पो उलटला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांना टेम्पोतील ७ खोक्यांमध्ये ठेवण्यात आलेली ७ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी ही रोकड जप्त केली. अपघातात वाहनचालक घायाळ झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
7 Crore Rupees found in a tempo after it overturns in an accident !
📍 East Godavari District, Andhra Pradesh
𝗜𝘁 𝗶𝘀 𝗮 𝗱𝗲𝗽𝗹𝗼𝗿𝗮𝗯𝗹𝗲 𝗺𝗮𝘁𝘁𝗲𝗿 𝗳𝗼𝗿 𝗱𝗲𝗺𝗼𝗰𝗿𝗮𝗰𝘆 𝘁𝗵𝗮𝘁 𝗰𝗮𝘀𝗵 𝘄𝗼𝗿𝘁𝗵 𝘁𝗵𝗼𝘂𝘀𝗮𝗻𝗱𝘀 𝗼𝗳 𝗰𝗿𝗼𝗿𝗲𝘀 𝗶𝘀 𝘀𝗲𝗶𝘇𝗲𝗱… pic.twitter.com/ed07uW1g4L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2024
संपादकीय भूमिकानिवडणुकीच्या काळात देशभरात सहस्रो कोटी रुपयांची रोकडे सापडत असून ही लोकशाहीसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. पैसे देऊन मते विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जातात, हे जनतेला ठाऊक असूनही एकही राजकीय पक्ष यावर तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या ! |