आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

गोवा : दंगल घडवल्याच्या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्‍या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हणजूण आणि वागातोर परिसरात नियमानुसार व्यवसाय करणार्‍यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकार अशा व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी कटीबद्ध आहे – मुख्यमंत्री

गोवा : अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भेट

गोवा राज्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख आणि दिशा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले अन् केलेली कार्यवाही यांचा आलेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदित केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध येतो ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तूकला, अभियांत्रिकी, गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. महाराज म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले यशस्वी नेतृत्व होते.

एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विभाजित करणार !

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये होणार्‍या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिवजयंतीनिमित्त सातारावासियांनी अनुभवला शिवकाळ !

ऐतिहासिक सातारा नगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नेपाळमध्ये ५ टक्के लोकसंख्या असलेल्यांचे धाडस जाणा !

नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.

संपादकीय : बंगाल वाचवा !

हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !