शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर मात करून तळमळीने सेवा करणार्या देहली सेवाकेंद्रातील कु. कृतिका खत्री !
कु. कृतिका खत्री ह्या उच्च शिक्षित असल्या तरीही पूर्ण वेळ साधना करतात. अल्प वयातच त्यांनी स्वतःला गुरुदेवांच्या श्रीचरणी अर्पण केले आहे.
कु. कृतिका खत्री ह्या उच्च शिक्षित असल्या तरीही पूर्ण वेळ साधना करतात. अल्प वयातच त्यांनी स्वतःला गुरुदेवांच्या श्रीचरणी अर्पण केले आहे.
‘निर्विचार’ हा नामजप करायला आरंभ केल्यावर मला माझ्या सहस्रारावर सतत संवेदना जाणवून अधूनमधून माझे ध्यान लागते आणि जप विसरला जाऊन केवळ सहस्रारामध्ये चालू असलेल्या स्पंदनांकडे लक्ष जाते. त्या वेळी मला एकदम शांत वाटून ‘या स्थितीमधून बाहेर पडूच नये आणि काही न करता केवळ ती स्थिती अनुभवत रहावे’, असे मला वाटते.
चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.