श्रीमंत योगी !

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यावर प्रत्येक हिंदूच्या मनात एक नवी ऊर्जा संचारू लागते. आपल्याला ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या वाक्याचे स्मरण प्रकर्षाने होते.

अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे,  हे प्रशासनाला लज्जास्पद  ! उत्तरदायींना शिक्षा का करत नाही ?

‘पेडणे (गोवा) तालुक्यात गिरकारवाडो, हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ..

१३ वर्षांच्या लहान मुलीची जेवढी श्रद्धा आहे, तेवढीही श्रद्धा नसलेले वयाने मोठे असलेले हिंदू !

‘शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सफोरा गावात विनोद सिंह यांच्या १३ वर्षांच्या पूजा नावाच्या मुलीला स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, तसेच एका भूमीत देवाची मूर्ती पुरण्यात आल्याचे सांगितले.

…आणि ते ‘ब्रह्मचैतन्य’ गोंदवलेकर महाराज झाले !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती आणि पंढरीची वारी असून त्यांचे पूर्वज सदाचारसंपन्न अन् लौकिकवान होते. स्मरणशक्ती, चलाख बुद्धी, निर्भय वृत्ती, रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या.

संस्कृत भाषेत बनवलेला अद्भुत श्लोक

हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही….

‘पेटीएम् पेमेंट बँके’च्या ‘कर्मा’नेच त्यांना केले उध्वस्त !

वर्ष २०१७ मध्ये या बँकेची स्थापना झाली. श्री. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे प्रवर्तक असून त्यांच्याकडे ५१ टक्के भागभांडवल आणि उर्वरित भांडवल ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या आस्थापनाचे आहे. 

लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) !

(पू.) सौ. सुनीता खेमका यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर मनात कुठलाही विकल्प न येता त्यांनी सर्वच सेवा कशा परिपूर्ण केल्या, त्यांची गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट आणि त्यांनी तेव्हा अनुभवलेले भावक्षण, गुरुदेवांवर असलेली दृढ श्रद्धा आणि साधना करतांना आलेल्या अनुभूती हा भाग पहाणार आहोत.

फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे !

फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाचे कारण शोधतांना सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांना वास्तूचे सूक्ष्म परीक्षण करायला, तसेच वास्तूशुद्धी आणि वाहनशुद्धी यांच्या विविध पद्धती शोधायला शिकवून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा चौथा भाग आहे.

साष्टांग नमन या त्रिगुणमयी ‘श्रीचित्‌शक्ति’ मातेला ।

श्री.अविनाश जाधव यांनी ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता प्रस्तुत कवितेच्या मार्फत येथे दिलेली आहे.