अमेरिकेचा खोटारडेपणा ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

अमेरिकेत रहाणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांनी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे. गुप्ता याला भारतीय अधिकार्‍याने सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/742072.html