अमेरिकेचा खोटारडेपणा ओळखा !
अमेरिकेत रहाणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांनी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे.
अमेरिकेत रहाणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांनी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे.
‘शाळेत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकतो. एकदा का आपण हे मूलभूत प्रकार शिकलो की, मग आपल्याला व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात.
आजकाल ‘लव्ह-जिहाद’चे अनेक प्रकार वारंवार उघडकीस येतांना दिसत आहेत. या प्रकारांचा प्रारंभ अगदी मोगल भारतात आल्यापासूनचा आहे.
इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरता मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागते.
होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
‘श्रीमती मीरा करीकाकू नेहमी भावस्थितीत असतात. त्या आम्हालाही भावजागृतीची सोपी सूत्रे आणि आध्यात्मिक गोष्टी सांगून ईश्वराच्या मार्गावर चालवतात. त्यातील मला भावलेली काही भावसूत्रे येथे दिली आहेत.
आज कार्तिक कृष्ण चतुर्थी (१.१२.२०२३) या दिवशी श्रीमती मीरा करी यांचा ६६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. सुजाता रेणके यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आज कार्तिक कृष्ण चतुर्थी (१.१२.२०२३) या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
प्रसंग आणि परिस्थिती आपल्याला आपल्या साधनेचा टप्पा दाखवते. त्या प्रसंगातून शिकून साधकांनी पुढच्या टप्प्याला जायला हवे. घडलेल्या प्रसंगातून तुमच्या मनाची स्थिती लक्षात येते.
‘१२.७.२०२३ या दिवशी मी नामजप करत होतो. त्या वेळी माझा ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप चालू होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझी साधना व्यवस्थित चालली आहे ना ?