दिंडीला पोलीस बंदोबस्त देण्याची वारकर्यांची मागणी !
कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्या वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्या वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?
कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळल्याचे प्रकरण !
आताच्या काळाचा विचार केल्यास पूर्णत: ‘गुरुकुल’ पद्धतीचा अवलंब करणे कठीण वाटत असले, तरी त्यातील जे आदर्श होते ते सर्व आताच्या शिक्षणपद्धतीत आणणे अत्यावश्यक आहे. आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब केल्यास देशाचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही !
पोलिसांनी फसवणूक केलेली सर्व रक्कम लेखापालाकडून वसूल करून त्याला कठोर शिक्षा करावी !
गोतस्करांवर बरेचदा कारवाई होत असूनही गोतस्करी अखंड चालूच कशी रहाते ? गोतस्करांना कठोर शिक्षा होत नाही कि त्यांना जामिनावर सोडून देण्यात येते ? गोतस्करी कायमची बंद होण्यासाठी उपाययोजना काढण्यात प्रशासन न्यून का पडते ?
‘मी मुसलमानांवर अन्याय होऊ देणार नाही. मी मुसलमानांना देशाच्या संपत्तीचे वाटप करत आहे’, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुब्बळ्ळी येथील मुसलमानांच्या संमेलनात केले.
इस्रायल आणि हमास यांच्यात ६ दिवसांचा युद्धविराम झाला असला, तरी हा युद्धविराम पूर्ण शांततेकडे जाण्याची अजिबात शक्यता नाही, उलट हे युद्ध दुसर्या शीतयुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता दिसत आहे.
मणीपूर खोर्यामधील सर्वांत जुना बंडखोर सशस्त्र गट असलेल्या ‘युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट’ने (‘यू.एन्.एल्.एफ्.’ने) २८ नोव्हेंबरला देहलीत ‘शांतता करारा’वर स्वाक्षरी केली.
केवळ ते १० वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत, या कारणाने त्यांना जामीन देणे योग्य नाही, तसेच सहआरोपींना जामीन मिळाला, हा निकष येथे लागू होणार नाही; कारण कारवायांमधील त्यांचा सहभाग आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे.