पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.