संपादकीय : महाराष्ट्र लोकायुक्तांच्या कक्षेत !

लोकायुक्त विधेयक करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य ! अपप्रवृत्तींच्या विरोधात कायदा असायलाच हवा; पण तो प्रामाणिकपणे राबवला जात नाही, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे !

निधर्मीवादी अशांना सर्वधर्मसमभावाचा डोस पाजणार का ?

अभिनेते शाहरूख खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यामुळे मुसलमान कट्टरतावाद्यांनी ‘एक्स’वर शाहरूख खान मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप करत त्यांना ‘काफिर’ संबोधून त्यांच्यावर घृणास्पद टिप्पणी केली.

रामसेतूचे महत्त्व अबाधित रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे जसे श्रीरामाचे जन्मस्थान आणि राज्य करण्याचे स्थान आहे.

हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?

संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदू ती भाषा शिकल्याने एक तरी हिंदु विद्यार्थी अथवा व्यक्ती धर्मांध झाल्याचे उदाहरण दाखवतील का ?

राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम् चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

भ्रमणभाषच्या आधारे संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. तात्कालिन सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता, अज्ञानीपणा, भोळेपणा आदी कारणांनी समाजातील अनेक दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असतात.

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे !

अध्यात्मातील सिद्धांतानुसार त्या शब्दांतून दैवी शक्ती कार्यरत होऊन ती साधकांना मिळेल. त्यामुळे साधकांनी बोलतांना किंवा लिहितांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असाच उल्लेख करावा.

साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून करा ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यास तिच्याकडून अयोग्य आचरण होऊन वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतात.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध नोव्हेंबर २०२३ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११० वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.