Mhadei Water Dispute : म्हादईवरील प्रकल्प रखडले : केंद्रशासन पर्यावरण दाखला देत नाही !

यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नावर उत्तर देतांना व्यक्त केली.

धार्मिक स्थळे मद्य-मांस विक्री मुक्त करण्याविषयी सभागृहात विषय मांडू !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धार्मिक स्थळे मद्य-मांस विक्री मुक्त करा’ या मागणीचे निवेदन विविध आमदारांना देण्यात आले.

नारायणगाव (पुणे) येथे श्री मुक्ताबाईदेवीचे पुजारी म्हणून यापुढील काळात पगारी व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार ! 

नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी श्री मुक्ताबाई मंदिरात ग्रामसभेचे आयोजन केले होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा केली.

कोल्हापूरहून अक्कलकोटकडे पायी दिंडीचे प्रस्थान पदयात्रेत ५०० स्वामी भक्तांचा समावेश ! 

‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’, असा जयजयकार करत भक्तीमय वातावरणात कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचे १६ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाआरती करून प्रस्थान झाले. या पदयात्रेत ५०० स्वामी भक्तांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांना आता ५ कोटी रुपयांचा विकास निधी ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

ग्रामीण भागातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना आता ५ कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात येणार आहे. त्यासाठी १४ डिसेंबरला मंत्रीमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ संमत करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केल्याप्रकरणी राईस मिल चालकांना दंड !

निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केल्याप्रकरणी संबंधित राईस (तांदूळ) मिल चालकांना २ कोटी ६ लाख ७० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अँटी नार्काेटिक टास्क फोर्स’ स्थापन करणार !  – देवेंद्र फडणवीस

कायद्यातील काही अडचणींमुळे अमली पदार्थविरोधी कारवायांना मर्यादा पडतात. यामध्ये गुन्हा सिद्ध झाला, तरच आपल्याला कारवाई करता येते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील अतिक्रमणांची पडताळणी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

या पडताळणीतून आलेल्या वस्तूस्थितीतून अनधिकृत बांधकामे आणि अवैध वृक्षतोड यांविषयी सर्वंकष असे धोरण निश्चित करण्यासाठी येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

ईश्‍वरप्राप्तीसाठी अनावश्यक ठरणारी हल्लीची शिक्षणपद्धती !

हल्लीच्या शिक्षणामध्ये ‘नामजप, सत्सेवा यांसारख्या आध्यात्मिक कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संस्कृत भाषेचे सौंदर्य : साधनेचे महत्त्व

आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पृथ्वी सोडण्याचा जरी प्रसंग आला, तर मायेत न अडकता तिचाही त्याग करावा.