यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क

यज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतो, हे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळले.

साधकांच्या मनातील शंकांचे पूर्ण समाधान करून आणि अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडून साधकांना साधनेत अग्रेसर करणारे अद्वितीय महान परात्पर गुरु डॉ. आठवले !

कुलदेवता आणि दत्त यांचे नामजप करायला सांगितल्यावर नामजप करण्यात येणार्‍या अडचणी विचारल्या जाऊन त्यांचे निरसन केले जात असे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा करतांना कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचाही विसर पडल्याची अनुभूती घेणारे जळगाव येथील श्री. भिकन भागवत मराठे !

‘गुरुदेवा, तुम्ही माझ्या जीवनात किती पालट केला आहे, हे मी सांगू शकत नाही. मी साधना करत नसतो, तर या कर्करोगाला तोंड देऊ शकलो नसतो. देवा, मी सेवा करत नाही, केवळ प्रयत्न करतो. या प्रयत्नांनीही माझे जीवन पालटले. देवा, हे तुम्हीच करू शकता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाताच्या बोटांतून, तसेच डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाचे प्रयोग

साधना केल्याने देहामध्ये सत्त्वगुण वाढतो आणि देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश ही पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागतात.