मुंबईत अमली पदार्थ विक्रेते पोलिसांना भीक घालत नाहीत ! – आमदार सुनील प्रभु, ठाकरे गट
मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. दिंडी, आरे, कुराड आदी परिसरात अमली पदार्थ सेवन करणारे रस्त्यावर उभे राहून महिलांना त्रास देतात.
मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. दिंडी, आरे, कुराड आदी परिसरात अमली पदार्थ सेवन करणारे रस्त्यावर उभे राहून महिलांना त्रास देतात.
इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका
हरियाणातील भाजप सरकार हिंदूंच्या मंदिरांसाठी नवीन कायदा अमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, ज्या गावांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अल्प हिंदू आहेत, त्या गावातील मंदिरांचे दायित्व सरकार घेणार आहे.
सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही असे होत असल्याचे यातून लक्षात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
भारताच्या अत्याधुनिक संसदेच्या सुरक्षेची ऐशी की तैशी झाल्याचीच ही घटना आहे ! रंगीत धुराच्या जागी विषारी धूर सोडण्यात आला असता, तर काय स्थिती झाली असती ? याची कल्पना येईल !
मंदिरांवर आक्रमण करणारे किंवा मूर्तीभंजन करणारे यांना ‘वेडा’ ठरवण्याची घाई पोलिसांना का झालेली असते ? असे पोलीस हिंदूंना न्याय काय मिळवून देणार ?
कमलेश साहू असे वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकाचे नाव आहे.
यावर्षी मोठ्या संख्येने भाविक भगवान अय्यप्पा यांच्या शबरीमला मंदिराला भेट देत आहेत. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आहे. यात्रेकरूंनी मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा अभाव असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच ठाऊक असल्याने आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूने असल्याने या आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा, हे जगाला ठाऊक आहे !